रिया तू बेवफा है; नोट वायरल | Rhea Chakraborty | Note Viral | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

सुशांत सिंग राजपूत प्रकरणी रोज ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळतायत आणि या प्रकरणी लेटेस्ट अपटेड काय आहेत हे आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी या स्पेशल रिपोर्टमधून ....
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर आरोप आणि चौकशीच्या फे-यात अडकलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होतेय. सुशांतचे चाहते वेगवेगळ्या पद्धतीने रियाला ट्रोल करत आहेत. आता काहींनी रियाला थेट ‘बेवफा’ म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर २० रूपयांची नोट जोरदार व्हायरल होत आहे. ‘रिया चक्रवर्ती बेवफा है’, असे या नोटवर लिहिलेले आहे. सुशांतच्या मृत्यूसाठी त्याचे चाहते रियाला जबाबदार ठरवत आहेत. याच पार्श्वभूमीवर ही नोट व्हायरल होत आहे. रिया ही सुशांत प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. सुशांतच्या कुटुंबाने रियाविरोधात बिहार पोलिसात तसा एफआयआर दाखल केला आहे. यामुळे तिला रोज टीका व ट्रोलर्सचा सामना करावा लागतोय

#lokmat #Rheachakraborty #Noteviral #Lokmatcnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber